अभिनवच्या तेजा वैराळला राईफल शुटिंगमध्ये सुवर्णंपदक


अभिनव संचलित वसुंधरा अकॅडमी ची इयत्ता ७ वि तील विद्यार्थिनी तेजा वैराळलाहिने राईफल शुटिंगमध्ये सुवर्णंपद पटकावले.