अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुकरराव नवले आणि श्री महिला गृहउद्योग लिज्जत ग्रुप चे कार्यकारी अधिकारी तथा अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुरेशराव कोते यांना दुबई येथील सिटॅक्स एनेर्जी संस्थेकडून लाईफ टाइम अचिएव्हमेंट अवॉर्ड ह्या पु


अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. मधुकरराव नवले आणि श्री महिला गृहउद्योग लिज्जत ग्रुप चे कार्यकारी अधिकारी तथा अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री सुरेशराव कोते यांना दुबई येथील सिटॅक्स एनेर्जी संस्थेकडून लाईफ टाइम अचिएव्हमेंट अवॉर्ड ह्या पुरस्काराने गौरविण्यात आले.